Adipurush To Release On This Date | 'या' तारखेला रिलीज होणार आदिपुरुष | Prabhas | Devdatta Nage
2022-03-03
3
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या सिनेमाची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली. हा सिनेमा कधी रिलीज होतोय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale